भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

[माझा आवडता छंद वाचन] मराठी निबंध। Maza Avadta Chand in Marathi

माझा आवडता छंद:  मित्रांनो छंद ही एक अशी गोष्ट असते जी व्यक्तीला आंनद मिळवून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त आहे. परंतु आयुष्याचा खरा आंनद अनुभवण्यासाठी एक छंद जोपासणे आवश्यक आहे. 

आजच्या या लेखात मी तुम्हाला maza avadta chand बद्दल सांगणार आहे. माझा आवडता छंद हा पुस्तके वाचण्याचा आहे. तर चला सुरू करूया..   

माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी | maza  avadta chand  (300 शब्द)

आजच्या जगात ज्ञान हेच शक्ती आहे. म्हणून वाचनाचे महत्त्व देखील खुप आहे. मी वाचनाची आवड जोपासली आहे. वाचन हाच माझा छंद आहे. छंद म्हणजे अशी गोष्ट जी करायला आनंद वाटतो. छंद हा पैसे कमवण्यासाठी नाही तर थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. काही छंद खर्चिक असतात तर काही कमी खर्चात ही केले जातात. वाचन हा सर्वात कमी खर्चात जोपासला जाणारा छंद आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे "रीडींग मेक्स मैन परफेक्ट" याचा अर्थ होतो की वाचन व्यक्तीला योग्य बनवते. पुस्तके आपल्याला ज्ञान देतात ते आपल्याला नैतिक सल्लाही देतात. परंतु जर आपली निवड चांगली नसेल तर वाचनाच्या पूर्ण आणि योग्य उपभोग आपण घेऊ शकत नाहीत. अयोग्य सामग्री असलेल्या पुस्तके मी वाचत नाही. महान लेखकांनी लिहिलेली पुस्तके माझ्या मेंदूला अधिक तीक्ष्ण बनवतात आणि विचार करायला ही चालना देतात. 

मला जवळपास सर्व विषयांवरील पुस्तके वाचायला आवडतात. आत्मचरित्र आणि तात्विक माहिती असलेली पुस्तके मला जास्त आकर्षित करतात. याशिवाय मला प्रवासा वरील पुस्तके वाचायला आवडतात, ते मला संपूर्ण जग फिरवतात. वाचनातून आनंद आणि ज्ञान दोघेही मिळतात. जे मला खूप साऱ्या ठिकाणी मार्ग दाखवतात. पुस्तकांनी मला नम्र बनवले आहे. त्यांनी मला वेगवेगळ्या लोकांना ओळखण्यात मदत केली आहे. यामुळे वाचन हा माझा छंद बनलेला आहे.

महान लेखकांची पुस्तके मला ज्ञान देतात. जर मला एकदा वाचल्यावर पुस्तक समजले नाही तर मी ते पुन्हा पुन्हा वाचतो. महान लेखकांची पुस्तके आपल्या प्रतिभेला आव्हान देतात आणि आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतात. एका पद्धतीने ते आपल्या मेंदूला अन्न देतात. खरोखरच पुस्तके आपली प्रिय मित्र असतात. ज्या व्यक्तीच्या छंद पुस्तके वाचणे असतो तो कधीच एकटा नसतो.

शेवटी निष्कर्ष एवढाच आहे की पुस्तके वाचन हा सर्वात चांगला छंद आहे. यात शंका नाही की पुस्तकांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण आपण पुस्तके लायब्ररीमधून सुद्धा वाचू शकतो. वाचन करायला दुसरे काहीही लागत नाही. वाचनाची ही आवड मी भविष्यातही जोपासत राहिल आणि तुम्हा सर्वांनाही माझा सल्ला आहे की तुम्हीही वाचनाचा छंद जोपासा.

Also Read:     वाचनाचे महत्व निबंध 

माझा छंद निबंध | Maza Avadta Chand Vachan Marathi Essay (400 शब्द)

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही आवडते, यालाच छंद असे म्हटले जाते. छंद हे आनंद मिळवण्यासाठी जोपासले जातात. छंद जोपासल्याने कामात उत्साह वाढतो. माझा आवडता छंद पुस्तके वाचन आहे. मी गोष्टीची पुस्तके, साप्ताहिके, वर्तमानपत्र आणि इतर माहिती ची पुस्तके वाचतो. 

मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून वाचन हा माझा छंद आहे. माझ्या आई वडिलांनी पण हा छंद जोपासण्यात माझी सहायता केली आहे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला छान छान गोष्टींची पुस्तके आणून दिली होती. लहान असतानाच बाराखडी ची पुस्तके वाचून मी वाचणे शिकलो होतो. त्यानंतर मी सोप्या सोप्या पऱ्यांच्या कथा व इतर लहान मोठ्या गोष्टी वाचू लागलो. 

नित्य वाचन केल्याने माझे ज्ञान वाढत आहे. नवनवीन गोष्टी शिकायला मिळतं आहेत. वैज्ञानिक माहिती असलेली पुस्तके मला वाचायला जास्त आवडतात. जगातील आश्चर्य, अंतरिक्ष ची माहिती, समुद्रातील तसेच धरतीवरील प्राण्यांची माहिती, तंत्रज्ञानातील नव नवीन शोध इत्यादी माहिती मी पुस्तकातून मिळवत आहे. 

वाचनाचा अजून एक फायदा असा आहे की आता माझी स्मरणशक्ती वाढली आहे शाळेच्या अभ्यासातील बऱ्याच गोष्टी मी आधीच वाचून टाकल्या आहेत. या मुळे मला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाही. असे म्हणतात की वाचनाचे कोणतेही वय नसते, प्रत्येक वायातील व्यक्ती वाचन करू शकतो. 

मी वाचनाने निसर्गाबद्दल, झाडा झुडपांबद्दल अधिकाधिक मदहिती मिळवली आहे. प्राचीन काळाचा इतिहास मी वाचलेला आहे. आजच्या आधुनिक युगात तर एका क्लिक वर मोबाइल च्या सहायाने माहिती मिळवली जाते. आज कोणतीही माहिती हवी असल्यास ग्रंथालय मध्ये जाऊन पुस्तके शोधण्याची आवश्यकता देखील नाही. घरबसल्या तुम्ही मोबाइल मध्ये माहिती शोधू शकतात.    

माझे मत आहे की जो व्यक्ति पुरेसे वाचन करतो तो स्वतःला दुसऱ्यासोबत लवकर मिसळून घेतो. इतर लोकांच्या तुलनेत असा व्यक्ति चांगले संभाषण करतो. या मागे कारण एवढेच आहे की वाचनाने आपली बुद्धी अधिक तेज होते. माझ्या दृष्टीत तरी वाचनाची सवय ही सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. वाचकाची पुस्तके खूप चांगली मित्र असतात. व पुस्तक वाचक कधीही एकटा नसतो. जरी व्यक्तीकडे खूप सारे धन असले तरी जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर तो दारिद्रच राहतो. 

पुस्तके वाचकापुढे खूप सारी माहिती आणि नवनवीन तथ्य ठेवत असतात. ही माहिती आपल्याला रोजच्या कार्यामध्ये मदत करते. म्हणून मी वाचनाची ही आवड कायम जोपासत राहील व नवनवीन माहिती मिळवत राहील.

माझा आवडता छंद वाचन व्हिडिओ पहा-

  • माझा आवडता छंद चित्रकला.
  • माझा आवडता छंद क्रिकेट
  • माझा आवडता खेळ कबड्डी

1 टिप्पण्या

essay on my hobby marathi

तुमच्या ब्लॉग वरील सर्व निबंध खुप छान आहेत

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

My Hobby Essay in Marathi | माझा आवडता छंद

My Hobby Essay in Marathi माझा आवडता छंद -माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा कारण छंद माणसाला कष्टातून विसावा देतो माझा छंद जरा इकडे आहे त्याचे बीज माझ्या लहानपणापासूनच रोवले गेले आई नोकरी करत असल्यामुळे आजी माझा सांभाळ करीत असे आजी काम करत असताना नेहमी चांगल चांगल्या कविता म्हणत असे त्यामुळे लिहिता-वाचता येण्यापूर्वी अनेक कविता काव्यपंक्ती माझ्या तोंड पाठ होत्या. लिहायला यायला लागल्यापासून मी चांगल्या कविता उतरून ठेवून लागू लाभरलेले आहेत त्या पुन्हा पुन्हा वाचायला मला आवडतात कविता माझ्या ओठांवर सतत असतात.

My Hobby Essay in Marathi 100 Words माझा आवडता छंद

या पाठांतराचा मला फायदा होतो का व्यसनाच्या स्पर्धेत आणि अंताक्षरी मध्ये मी नेहमी यशस्वी होतो आमच्या बाई कधी कधी पावसावरच्या कविता पाण्यावरच्या कविता किंवा आई वरील कविता असा उपक्रम घेता त्या वेळी मीच आघाडीवर असते निबंध लिहिताना मला या शब्दाचा उपयोग होतो असा हा माझा कविता जमवण्याचा छंद मला खूप आवडतो असे म्हणतात रिकामं डोकं नेहमी भुत्याचं घर इथे भूत म्हणजे रिकाम पण माणसाच्या मनात येणारे वाईट विचार हे काढण्याचे उत्तम साधन म्हणजे छंद.

Giloy In Marathi – गुळवेलाचे फायदे

मला माझ्या आवडत्या छंदाविषयी लिहिणे तसे अवघड आहे कारण ज्याप्रमाणे साप कात टकतो त्याच प्रमाणे मी सुद्धा जुने छंद टाकून नवे नवे छंद जोपासले आहेत अगदी लहानपणी अंगणात झोपाळ्यावर बसून चिऊ-काऊ बघत किंवा चांदोमामा आणि चांदण्या बघत आहे कडून भरून घेणे हा माझा आवडता छंद होता थोडे मोठे झाल्यावर पाण्यात खेळायला मिळावे म्हणून बागेतील झाडांना पाणी घलनं आणि रविवारी घरचा व्हरांडा धुऊन काढणं.

My Hobby Essay in Marathi 200 Words माझा आवडता छंद

झाडावर चढणं हे माझे आवडते छंद झाले भातुकली साठी मातीचा लगदा करून भांडी तयार करणे व ती उन्हात वाळवण हा तर अगदी जीवाला पिसल लावणारा छंद होता त्यानंतर झुक झुक गाडी ची आणि लाल लाल तिकीट जमा करण्याचा नाद मि जोपासला झाडांची पानंआणि सोड्याच्या बाटलीचे बूच गोळा करण्यास सुरुवात केली कारण त्या बुचांनी पानांना कातरून पैसे तयार करून खेळ खेळता येईल मग पुस्तकात विविध फुलांचा पाकड्या आणि पान ठेवण्याच्या पिंपळाचं पान घेऊन त्यांची जाडी निरखण्यचाउद्योग पार पडला या बरोबरच हळूहळू पोस्टाची तिकिटे जमा करणे वहीत चिटकवले यांची आवड निर्माण झाली.

हे पण वाचा : मराठी मोल 

असे छंद जोपासत असताना ते एक दिवस हातात श्यामची आई पुस्तक आलं आणि आजपर्यंत मी झोपलेला वाचनाचा छंद लागला पण लहान मुलांची चांदोबा किशोर सारखे मासिके आणि जे हातात मिळेल ते मी वाचू लागले अशाच एका मे महिन्याच्या सुट्टीत दादाने समोर बसून एक पूर्ण रहस्य कथा वाचायला लावली अन काळा पहाड , धनंजय छोटू इत्यादी च्या रहस्य कथांनी मी झपाटले आणि आणि आपणही गुप्तहेर होण्याची होण्याची स्वप्ने पाहू लागले थोडं मोठं झाल्यावर रहस्यकथांचा ची जागा कथा-कादंबऱ्या यांनी घेतली मग स्वामी ,छावा, श्रीमानयोगी इत्यादी ऐतिहासिक कादंबर्‍या वाचून वाटू लागली खरंच त्याकाळी आपणही असे का मग मृत्युंजय वाचलास वाचलं आणि या पुस्तकाच्या अमाप खजिन्याने मला वेडच लावलं.

My Hobby Essay in Marathi 300 Words माझा आवडता छंद

या वाचनाचा छंद आणि मी इतका झपाटलो की मैत्रिणी आल्या तरी माझी मानही वर होत नसेल या बरोबरच मनाचे श्लोक, बालकवी ,तांबे वि दा करंदीकर ,कुसुमाग्रज ,इत्यादीचा कविता म्हणजे माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा झाल्या शाळेत बाईंनी सांगितल्या मुळे एक होता “काव्हर” तोत्तोचान अग्निपंख वाचले अन हे सारे मनावर कायमचे ठसले मग चरित्र चरित्रात्मक पुस्तकांची आवड निर्माण झाली आहे आमचा बाप आणि आम्ही इंदिरा गांधी इत्यादी वाचून मी नुसती भरवलेस नाहीतर ध्येयासाठी जपणारे म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने जाणवले.

वाचनाचा छंद या छंदातून कुठे श्रवनभक्ती निर्माण झाली आजूबाजूला होणारी व्याख्याने ऐकण्याचा छंद आता वाचनाच्या जोडीला आला आहे आणि यातूनच विविध स्तरावरील प्रसिद्ध व्यक्तीच्या साक्षीला घेणे कधी कधी त्यांच्या एखादा संदेश हेही मांडलं आहे छंद नकळतपणे रुजू लागला.

छंदान काहीवेळा काय नादिष्टपणा! अशा शब्दात हिणवलं जातं मला मात्र आजपर्यंत कधीच असं वाटलं नाही की छंद वाईट आहे वाचनाचा माझा छंद तर भाषा विषयातील माझ्या प्रगतीसाठी पूरक ठरला आहे विविध प्रकारच्या वाचनामुळे अनेकदा माझी निबंध शाळेच्या भिंती पत्रकावर धडकतात किंवा शिक्षक चांगला निबंध म्हणून वर्गात सर्वांना वाचवून दाखवतात.

My Hobby Essay in Marathi 400 Words माझा आवडता छंद

माझे असे हे छंद नेहमी बदलत गेले लहानपणापासून विविध छंद होते ते चंद्र त्या त्या वयात आवडत होते पण आता मात्र वाचन श्रवण आणि साक्षी घेणे हे माझे आवडते छंद आहेत पुढचं मात्र माहिती नाही आता सांगू शकत नाही नाही मात्र मला रिकाम्या मनात भुताचा संचार की भीती वाटत नाही कारण हा छंद माझ्या जीवाला पिसे लावणार आहे.

वाचनाबरोबर मला आणखीन एक छंद जडला तो म्हणजे ऐतिहासिक स्थळाला भेट देणे दिवाळीमध्ये मामाच्या घरी गेलो गेली होते माझ्या मामे भावंडं यांनी दिवाळी दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती किल्ले रायगड अपेक्षेप्रमाणे त्याला प्रथम क्रमांक मिळाला आम्ही सर्वांनी त्याचे भरपूर कौतुकही केले आणि याच सुट्टीत किल्ले रायगडाला भेट देण्याची असे सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले.

या भीतीतून निवृत्त मामा निवृत्ती मामाने स्वीकारली मी खूप खुश होते की माझे छंद कुठेतरी हा जोपासला जात जाईल कारण की मला एक आतुरता होती ऐतिहासिक तळे काय असतात कसे असतात राजांनी कशी बांधली असेल त्याच्या मध्ये कसा इतिहास घडला असेल हे जाणून घेण्या मागे नेहमी माझा एक सर्वप्रथम येईल असा वाटा राहायचा महाराष्ट्रातील बहुतेक दुर्गांनी श्रीशिवछत्रपतींची चरणधूळ आपल्या मस्तकी धारण केली त्यापैकी शिवस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजे दुर्ग -दुर्गेश्वर रायगड!

My Hobby Essay in Marathi 500 Words माझा आवडता छंद

रायगडला जायचे निश्चित झाल्यापासून उत्सुकता अधिक चेतावनी होती आमच्या गाडीने आम्ही महा महाड मार्गे रायगड च्या दिशेने आगेकूच करत होतो पाच तासानंतर प्रवासानं पाच प्रवासानंतर आम्ही सर्वजण रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात पोहोचलो पहाटे पाच वाजता प्रवासाला सुरुवात केली असल्याने गाडीतून उतरताच पोटात भूक जाणवू लागली आजूबाजूला फिरवून खाण्याचे पदार्थ मिळतात का आहे आम्ही पहिले जिथे उतरलो उतरलो होतो त्या भागातील शहरी सुधारणा पोहोचल्या नव्हत्या त्यामुळे एका घरगुती साध्या खानावळीत पोटपुजा उरकली न्याहरी साधेच पण रुचकर होती अगत्य ही आपलेपणाचे होते.

त्या खानावळीच्या मालकाला आम्ही गडावर जाण्याबाबत विचारली आणि अपेक्षित माहिती त्याच्याकडून मिळाली आमचा पुढचा प्रवास सुरू झाला मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी आम्ही पाचाड या गावात असणाऱ्या वीरमाता जिजाबाई च्या महिला चे दर्शन घेतले महाल आता जीर्ण झाला आहे तरी तो प्रशस्त पणे आपल्या वेगळेपण राखून आहे तेथे असलेल्या त्या वीर मातेच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आम्ही रायगडच्या दिशेने पुढे सरकलो.

गडावर जाण्यासाठी साठी छोटीशी पायवाट आहे जवळपास तीन तासाला तासाच्या चढल्याने आम्ही गडावर पोहोचलो मध्ये मध्ये चढत थांबत उंचावरून पायथ्याच्या गावाचा निसर्गरम्य देखावा बघत त्याठिकाणी आठवणी कॅमेरात बंद करत आम्ही रायगडाच्या दरवाजाला चरणस्पर्श करत गडावर पोहोचलो गडावर प्रवेश करताच आजूबाजूच्या परिसराने मन भारावून गेले पूर्वी कडे सार्थ समोर सह्याद्रीच्या रांगा पवित्र सावित्री नदी घनदाट जावळीचे खोरे अगदी समोरच दुर्गम असा प्रतापगड शेजारच्या रायगड सर्व पुस्तकाचे चित्रासारखे वाटत होते.

संध्याकाळी सूर्य अस्ताला जाईपर्यंत गडावर बाजार पेठांसाठी राखून ठेवलेली जागा पाहिल्या तलाव पाहिला राज्यांचे अष्टप्रधान मंडळ यांच्या कचेऱ्या राण्यांचे महाल फिरून पाहिले त्यावेळेस दगडी बांधकाम लाकडाचे महिंद्र अत्यंत मजबूतपणे आपले अस्तित्व टिकून आहेत आमच्या सोबत गड फिरून आम्हाला माहिती देणाऱ्या आमच्या वाट्या वाटाड्याने सांगितले की राज्यात दरबाराचे बांधकाम असे होते की शिवाजीराजे बोलणे 200 मीटर पट्टीत ऐकणाऱ्या खंड खडकांना आणि खडखडाट आणि स्पष्ट ऐकू येत असे.

ज्या रायगडावर शिवरायांचा राज्यभिषेक झाला त्यांच्या गडावर हिंदवी स्वराज्याचा इतिहास ऐकताना आम्ही गुंग झालो होतो शिवरायांच्या सिंहासन रोड पुतळ्यास मराठमोळ्या मानाचा मुजरा करून आम्ही थोडे पुढे आलो एव्हाना पोटात भूकच आवडली म्हणून सूप जाऊन आलो भाकरी पिठले मिरची कांदा चटणी अस्सल गावरान बेत जमला जेवणाची लज्जत काही औरच होते.

जेवून निघालो ते थेट जगदीश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलो तिथून पुढे मातृप्रेमाचे प्रत्येक हिरकणीचा बुरुंज यांच्या शिक्षेसाठी राखून ठेवलेले तकमक सारे पाहिले हे सारे पाहताना मनाचा थरकाप होत होता उंच कडे न्याहाळताना नजरेत आता सांग लागतच नव्हता फिरता फिरता शिवाजीराजांच्या त्या चिरनिद्रा घेत असलेल्या समाधीस्थळ तरी आलो आणि अगदी भारावल्यासारखे झाले तिथेच नतमस्तक झालो.

हा माझा सर्वात आवडता छंद My Hobby Essay in Marathi इतिहास कालीन वास्तू यांनी जणू मला असं वाटते आज सुद्धा पूर्ण संपूर्ण इतिहास माझ्यासमोर जिवंतपणे उभा आहे मी माझा शं छंद असाच समोर जोपासत राहील मला या छंदाविषयी ही कधीही कुठल्याही प्रकारची नुकसान झाले नाही याउलट मला या छंदाने आपल्या इतिहासकालीन वास्तू ला पाहण्याची एक संधी मिळाली आणि या छंदामुळे मी अशा अनेक संध्या साधून माझा हा छंद असाच झोप असेल

Leave a Comment Cancel reply

You must be logged in to post a comment.

Marathi Nibandhs

माझा आवडता छंद मराठी निबंध | maza avadta chand marathi nibandh,   माझा आवडता छंद मराठी निबंध  | maza avadta chand marathi nibandh, नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध , maza avadta chand vachan marathi nibandh बघणार आहोत., माझा आवडता छंद , माझा आवडता छंद - वाचन., टीप :  वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते, essay on my hobby reading books in marathi माझा आवडता छंद वाचन  निबंध maza avadta chand vachan in marathi essay on my hobby reading books my favourite hobby essay in marathi maza avadta chand in marathi essay.

' class=

Related Post

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi निबंध 1

essay on my hobby marathi

maza avadta chand marathi nibandh

My hobby essay in marathi.

  • छंदाचा फायदा
  • छंद कसा लागला?
  • संग्रह
  • मिळणारा आनंद
  • बदललेल्या सवयी
  • होणारे इतर फायदे.

माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi

' src=

IMAGES

  1. My Favourite Hobby Marathi Essay (10 Lines)| Majha Aavadta Chhand Nibandh| माझा आवडता छंद

    essay on my hobby marathi

  2. My Favorite Hobby Dance Essay In Marathi

    essay on my hobby marathi

  3. my hobby essay in Marathi

    essay on my hobby marathi

  4. माझा आवडता छंद 10 ओळी निबंध |10 lines on my hobby in marathi|my favourite hobby essay in marathi

    essay on my hobby marathi

  5. माझा आवडता ( छंद ) मराठी निबंध

    essay on my hobby marathi

  6. माझा आवडता छंद निबंध मराठी /Maza Avadta Chand Marathi Nibandh/ My Hobby Essay in Marathi

    essay on my hobby marathi

VIDEO

  1. माझा आवडता छंद निबंध मराठी /Maza Avadta Chand Marathi Nibandh/ My Hobby Essay in Marathi

  2. माझा आवडता छंद मराठी निबंध/Maza Avadta Chand Marathi Nibandh/My Favourite Hobby Essay in Marathi

  3. माझा आवडता छंद वाचन मराठी निबंध

  4. माझा आवडता छंद

  5. माझा आवडता छंद चित्रकला निबंध| My favourite hoby drawing Marathi essay

  6. Majha chand / Majha avadta chand nibandh, my hobby essay in Marathi

COMMENTS

  1. माझा आवडता छंद वर मराठी निबंध Essay On My Favorite Hobby In …

    Essay On My Favorite Hobby In Marathi फोटोग्राफी हा माझा छंद आहे. हा एक कला प्रकार आहे जो मला वेळ गोठवू देतो, क्षण रेकॉर्ड करू देतो आणि कथा सांगू देतो. …

  2. माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi

    माझा आवडता छंद मराठी निबंध my favourite hobby essay in marathi :- छंद हा मानवाच्या जीवनातील खरा दागिना आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण मानवाला सर्वात जास्त …

  3. माझा आवडता छंद मराठी निबंध Essay on My Favourite Hobby in …

    माझा आवडता छंद मराठी निबंध Essay on My Favourite Hobby in Marathi (१०० शब्दांत) Set 2 is Helpful for Students of Classes 5, 6, 7 and 8. मोकळ्या वेळेत सॉकर खेळणे …

  4. माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay On My …

    माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay on My Favorite Hobby Is Reading in Marathi (200 शब्दात) वाचन हा माझा आवडता छंद आहे आणि विविध कारणांमुळे याला माझ्या हृदयात एक विशिष्ट स्थान आहे. हा …

  5. [माझा आवडता छंद वाचन] मराठी निबंध। Maza Avadta …

    1. माझा आवडता छंद: मित्रांनो छंद ही एक अशी गोष्ट असते जी व्यक्तीला आंनद मिळवून देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त आहे. परंतु आयुष्याचा खरा आंनद अनुभवण्यासाठी एक छंद जोपासणे आवश्यक …

  6. My Hobby Essay in Marathi

    My Hobby Essay in Marathi माझा आवडता छंद -माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा कारण छंद माणसाला कष्टातून विसावा देतो माझा छंद जरा इकडे आहे ...

  7. माझा आवडता छंद वाचन निबंध, My Favourite Hobby Reading Essay …

    तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी, my favourite hobby reading essay in Marathi वापरू शकता.

  8. माझा आवडता छंद मराठी निबंध

    माझा आवडता छंद. छंद म्हणजे रिकाम्या वेळेत आपले मन रमवणे. गाणेगाणे, पुस्तक वाचणे, लिहिणे ,संगीत ऐकणे,खेळणे ,चित्र काढणे इत्यादी ...

  9. My Favourite Hobby Essay In Marathi

    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला सुखाचे चार क्षण मिळतात ते त्याला आवडत असलेल्या छंदापासून म्हणून प्रत्येकजण कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. अश्याच सुखकर छंदाविषयी आपण पुढील 7 वेगवेगळ्या …